https://mahakisanyojana.com या वेबसाईट वरती तुम्हाला सरकारी योजना, कृषी योजना, तसेच शासन निर्णय (GR) या संबंधित सर्व माहिती भेटेल. भारत सरकारच्या भरपूर योजना येत राहतात, पण आपल्या शेतकरी बांधवांना या योजनांची योग्य ती माहिती नसते. योग्य माहिती नसल्या कारणाने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या पर्यंत विविध योजनांची योग्य ती माहिती मिळावी या हेतूने ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.