मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | राज्यभरातील तरुणांसाठी १० हजारांपर्यंत मासिक प्रशिक्षण – Mukhyamantri yuva karya prashikshan yojana
महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ! ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’: शिका, कमवा आणि करियर घडवा ! Mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2026: शिक्षण पूर्ण झाले, पण अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नाही? पदवी हातात आहे, पण मार्केटमध्ये मागणी असलेल्या कौशल्यांची कमतरता जाणवते? काळजी करू नका! महाराष्ट्र शासनाने खास तुमच्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” (CMYKPY) आणली आहे. … Read more