महाराष्ट्र बाल संगोपन योजना २०२५: अनाथ व गरजू मुलांसाठी हक्काचा आधार – Maharashtra Bal Sangopan Yojana 2025
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 : कौटुंबिक अडचणींमुळे किंवा पालकांच्या निधनामुळे अनेक बालके शिक्षणापासून आणि मूलभूत गरजांपासून वंचित राहतात. अशा बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ‘बाल संगोपन योजना’ सुरू केली आहे. २००८ पासून सुरू असलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे … Read more