महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; असा करा ऑनलाईन अर्ज – Free Silai Machine Yojana 2026
Free Silai Machine Yojana 2026 Maharashtra: केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मोफत सिलाई मशीन योजना २०२६’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत किंवा मोफत मशीन दिली जाते. … Read more