आम आदमी विमा योजना २०२६: ग्रामीण कष्टकऱ्यांना मिळणार विमा छत्र आणि पाल्यांना शिष्यवृत्ती – Aam Aadmi Bima Yojana 2026
Aam Aadmi Bima Yojana 2026: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘आम आदमी विमा योजना’ (Aam Aadmi Bima Yojana) राबवण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेसाठी अधिकृत पोर्टलवर अर्ज … Read more