महिला सन्मान बचत पत्र योजना २०२६: महिलांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि भरघोस परतावा! | Mahila samman bachat patra yojana 2026

Mahila samman bachat patra yojana

Mahila samman bachat patra yojana : भारतीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये बचतीची सवय लागावी या उद्देशाने केंद्र सरकारने ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (Mahila Samman Savings Certificate) ही विशेष योजना सुरू केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. चला तर मग, या योजनेचे स्वरूप, व्याजदर, पात्रता आणि … Read more