मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | राज्यभरातील तरुणांसाठी १० हजारांपर्यंत मासिक प्रशिक्षण
🚀 महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ! ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’: शिका, कमवा आणि करियर घडवा ! Mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2025: शिक्षण पूर्ण झाले, पण अनुभवाच्या अभावी नोकरी मिळत नाही? पदवी हातात आहे, पण मार्केटमध्ये मागणी असलेल्या कौशल्यांची कमतरता जाणवते? काळजी करू नका! महाराष्ट्र शासनाने खास तुमच्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” (CMYKPY) आणली … Read more